Adipurush Teaser Controversy | आदिपुरुष चित्रपट टीझर आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप | BJP vs MNS | Sakal
2022-10-07 158
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबत नाही आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यानंतर आता यावरुन भाजपा मनसेमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.